शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : विरोधकांच्या ऐक्यातील संभाव्य अडथळे

सोलापूर : भाजपामुळे आली पाळी...विद्यार्थी आणि जनतेची झाली काळी दिवाळी...!

राष्ट्रीय : आता बस्स! अस्वस्थ, चिडलेल्या भारताला हवा आहे पर्याय! - राहुल गांधी

राष्ट्रीय : नोटाबंदीविरोधात काँग्रेसची धरणे

ठाणे : पालिकेने नियुक्त केलेले ट्रॅफिक वॉर्डन वसुलीचे काम करतात, काँग्रेसचा आरोप

हिंगोली : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सोमवारी रास्ता रोको

वर्धा : अमर काळे यांच्यावर मध्यप्रदेशातील निवडणुकीची जबाबदारी

राष्ट्रीय : Karnatak Byeletion : मंड्यामध्ये भाजपाचा मोठा पराभव; जेडीएस सव्वातीन लाख मतांनी जिंकली

राष्ट्रीय : कर्नाटकात 'तेलही गेले अन्...'; भाजप तोंडघशी

राष्ट्रीय : ''मतदारांनी 'अपवित्र मैत्री'लाच स्वीकारले''; भाजपाचा चार जागांवर दारुण पराभव