शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नाशिक : गाजराच्या आकाराचा केक कापून सरकारचा निषेध

क्राइम : Video : मंत्रालयाबाहेर काळा कंदील लावण्याचा डाव फसला; दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

गोवा : भाजपा कार्यकर्त्यांकडून गँगरेपची धमकी, काँग्रेस महिला सचिवाचा आरोप

मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजना बनली शेतकरी लूट योजना - काँग्रेसचा आरोप  

मुंबई : आगामी निवडणूक ही ‘संविधान विरुद्ध मनुस्मृती’ - मल्लिकार्जुन खर्गे

राष्ट्रीय : पाच गुन्हे दाखल असोत, पण जिंकणाराच उमेदवार हवाय; BJPनं कमलनाथांचा व्हिडीओ केला ट्विट

गडचिरोली : आमच्याच लोकांनी आमचा ‘गेम’ केला

यवतमाळ : मारेगावात कॉंग्रेसचा मोर्चा

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापुर्वी कार्यकर्त्यांची धरपकड : आंदोलनाचे गालबोट  न लागण्याची खबरदारी

राष्ट्रीय : सीबीआयच्या वादात काँग्रेसची उडी; मल्लिकार्जुन खर्गेंची सुप्रीम कोर्टात धाव