शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : 'अधिक काळ सत्ता असली की माज येतो'

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत; गुप्तचर खात्याचा गोपनीय अहवाल

राष्ट्रीय : कर्नाटक पोटनिवडणूक: भाजपा उमेदवाराची माघार; काँग्रेसमध्ये प्रवेश

यवतमाळ : युवक काँग्रेसची ‘वीरूगिरी’

छत्रपती संभाजीनगर : जुमलेबाजीला कंटाळलेल्या जनतेच्या मनातील असंतोषच करणार भाजपचे पतन : अशोक चव्हाण 

अकोला : युतीची चर्चा; आघाडीचे गुऱ्हाळ!

महाराष्ट्र : Opinion Poll: ...तर शिवसेनेला लोकसभेत केवळ ५ जागा

राष्ट्रीय : तेलंगणात काँग्रेस ९५ जागा लढविणार

महाराष्ट्र : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून

महाराष्ट्र : आता जनतेला बदल हवाय- गुलाम नबी आझाद