शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

बीड : दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक

संपादकीय : काँग्रेसची मराठवाड्यात जनसंघर्ष यात्रा आणि सरकार गंभीर अन् मध्यम दुष्काळात !

राष्ट्रीय : आत्ता निवडणुका झाल्या तर कौल नरेंद्र मोदींनाच, एनडीएला मिळणार 300 जागा

बीड : राफेल घोटाळा दडपडण्यासाठीच सीबीआय संचालक सक्तीच्या रजेवर : मल्लिकार्जुन खर्गे

राष्ट्रीय : राहुल गांधी-चंद्राबाबूंचे हातात हात, एकत्र लढणार भाजपाच्या विरोधात!

राष्ट्रीय : मोदींच्या 'या' फोटोवर टीका करताना पातळी सोडली, भाजपकडूनही जशास तसे उत्तर

राष्ट्रीय : मोदींच्या 'त्या' फोटोवर आक्षेपार्ह टिप्पणी; रम्याच्या ट्विटवरून 'राडा' 

छत्रपती संभाजीनगर : एमआयएम नगरसेवक मतीन यांच्या उपस्थितीवरून मनपाच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ 

संपादकीय : Statue of Unity: उंचीइतकीच पुतळ्यामागची ताकदही महत्त्वाची! 

संपादकीय : सरकारच शत्रू असेल तर?