शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : युवक काँग्रेसचे महाराष्ट्रभर निषेधासन

राष्ट्रीय : काँग्रेसचा भाजपावर पुन्हा हल्ला

गडचिरोली : काँग्रेसचे बेमुदत उपोषण

नाशिक : सरकारच्या विरोधात कॉँग्रेसचे ‘निषेधासन’

गडचिरोली : युवक काँग्रेसचे निषेधासन आंदोलन

वसई विरार : मीरा-भार्इंदरच्या मतदार यादीत यंदाही घोळ

परभणी : परभणी : केंद्र शासनाच्या विरोधात युवक काँग्रेसचे निषेधासन

नांदेड : अभिनव आंदोलनांनी गाजला दिवस

वर्धा : काँग्रेसतर्फे सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्तीचा निषेध

संपादकीय : पश्चिम महाराष्ट्रात भाजपची सुरुंग पेरणी !