शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनी युवक काँग्रेसचे औरंगाबादेत अजबगजब ‘निषेधासन’

यवतमाळ : यवतमाळात युवक काँग्रेसने पाळला ‘निषेधासन दिन’

पिंपरी -चिंचवड : सत्ताधाऱ्यांकडून शहर परिवर्तनाचा विषय विनाचर्चा मंजूर 

राजकीय दंगल : पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडींची वापसी ? चर्चेने अनेकांना धडकी ! 

महाराष्ट्र : भाजपा सरकारच्या जाहिराती दमदार, कामगिरी सुमार; अशोक चव्हाण यांची टीका

हिंगोली : हिंगोलीत कॉंग्रेसने गाजराचा केक कापून केला सरकारचा निषेध

धाराशिव : उस्मानाबादेत काँग्रेसचे ‘निषेधासन’ आंदोलन; राज्य सरकारच्या चार वर्षाचा केला निषेध 

सोलापूर : फडणवीस सरकारच्या निषेधार्थ सोलापूर युवक काँग्रेसचे ‘निषेधासन’

राष्ट्रीय : ... तर मोदींविरुद्ध प्रचार अभियानात मोदींचे लहान बंधू, 'या' पक्षाला दिला पाठिंबा

अकोला : अकोल्यात युवक काँग्रेसने केले ‘निषेधासन’ आंदोलन