शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सातारा : कऱ्हाडात भाजप विरोधात निषेधासन आंदोलन, फडणवीस सरकार हे फसवणीस सरकार

राष्ट्रीय : कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत तीन माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आमने-सामने 

नाशिक : भाजपा सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्ती निमित्ताने काँग्रेसचं निषेधासन

परभणी : परभणीत केंद्र शासनाच्या विरोधात युवक काँग्रेसचे 'निषेधासन' आंदोलन 

गोवा : पर्रीकरांच्या फोटोवरून सोशल मीडियावर वाद

महाराष्ट्र : काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधाचा सूर सापडला

महाराष्ट्र : 'मुख्यमंत्र्यांची वाटचाल बिकट वाटेवर'

गोंदिया : बेरोजगारांच्या हातात केवळ केराची टोपली

जालना : खोटी आकडेवारी सांगून मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करताहेत- अशोक चव्हाण

रायगड : मतदारयादीतील नावांवरून जुंपली; शेकाप- काँग्रेस आमनेसामने