शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अकोला : रस्ता बांधकामात भ्रष्टाचार; काँग्रेसने जाळला पुतळा

गोवा : फाइल्सवरील मनोहर पर्रीकरांच्या सह्या बोगस, कॉँग्रेसची पोलिसांत तक्रार

छत्रपती संभाजीनगर : पुरुषोत्तम भापकरही लढवू शकतात काँग्रेसतर्फे लोकसभा

वाशिम : युवक काँग्रेसच्या बैठकीत ‘निषेधासन’ आंदोलनावर चर्चा

महाराष्ट्र : फडणवीसांना रामाचा अवतार जाहीर करा; म्हणजे राज्यात रामराज्य अवतरेल! विखे-पाटलांची टीका

राष्ट्रीय : 'कन्फ्युज' राहुल गांधींविरोधात शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाने दाखल केला मानहानीचा खटला

गोवा : VIDEO : मनोहर पर्रीकर असतील तर दाखवा, नसतील तर श्राद्ध घाला; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : Rajasthan Assembly Election: भाजपामधून बाहेर पडलेल्या हनुमानाची वेगळी वाट; तिसऱ्या आघाडीच्या हालचाली जोरात

राष्ट्रीय : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असेल जनतेचा आवाज; ज्येष्ठ नेते लोकांशी संपर्क करणार

राष्ट्रीय : 'देशाचा अपमान करणाऱ्या थरूर यांना काँग्रेसनं बडतर्फ करावं'