शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : ‘सरकारला दुष्काळाचे गांभीर्य उरलेले नाही’

नागपूर : अन् जाहीरनामा समितीच्या बैठकीतून के. राजू निघून गेले

परभणी : परभणी : परिस्थिती दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य - अशोक चव्हाण

नांदेड : नांदेड नियोजनात वर्चस्वाची लढाई

राजकीय दंगल : प्रणितीच्या तोंडातून 'ते' चुकून अपशब्द निघाले : सुशीलकुमार शिंदे यांची सारवासारव

यवतमाळ : उमरखेड बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात महाराष्ट्र खड्ड्यात, अशोक चव्हाण यांची टीका

राष्ट्रीय : नोट फॉर वोट! काँग्रेस नेत्याकडून 5 लाख रुपयांत गावच खरेदी करण्याचा प्रताप 

नांदेड : नांदेडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कॉंग्रेस- सेना आमदार भिडले 

राष्ट्रीय : Chhattisgarh Assembly election 2018: काँग्रेसकडून 17 उमेदवारांची चौथी यादी जाहीर