शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : सीबीआयला स्वायत्त करा

ठाणे : भाजपाच्या मेळाव्याकडे लक्ष; अन्य पक्षांत खळबळ

नाशिक : ‘भाजपा हटाव, संविधान बचाओ’

अहिल्यानगर : उमेदवारी नाकारली तर कॉँग्रेसला ‘रामराम’ : सुजय विखे

जळगाव : एकनाथराव खडसेंना कामांचे श्रेय मिळू नये यासाठी कामे रखडली : डॉ.राधेश्याम चौधरी

मुंबई : आघाडीच्या १५ वर्षांपेक्षा आमची कामगिरी दमदार; मुख्यमंत्र्यांचा दावा

राष्ट्रीय : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असेल जनभावनांचे प्रतिबिंब- पी. चिदंबरम

राष्ट्रीय : मोदी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले नाहीत : डॉ. मनमोहन सिंग

ठाणे : नेत्यांनी दाखवले महाआघाडीचे ‘पाणी’

गोवा : मुख्यमंत्री पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग; आरोग्यमंत्र्यांची माहिती