शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : CBIvsCBI: राफेलप्रकरणी आलोक वर्मा गुन्हा दाखल करणार होते; काँग्रेसचा दावा

नागपूर : जनतेच्या सल्ल्यातून काँग्रेसचा जाहीरनामा

हिंगोली : थापाड्या सरकारमुळे मराठवाडा पोरका झाला: अशोक चव्हाण

नागपूर : लोकसभेचा उमेदवार नागपूर शहर काँग्रेस मार्फत ठरावा

महाराष्ट्र : शहर काँग्रेसच्या गोटात राष्ट्रवादीमुळे चिंता : लोकसभेची जागा जाण्याची भीती

सोलापूर : अडप झडप सोलापुरचे खासदार शरद बनसोडे गडप !

सोलापूर : ‘राफेल’ दडविण्यासाठी सीबीआय अधिकारी हलविले, सुशिलकुमार शिंदे यांची मोदी सरकारवर टिका

सोलापूर : ‘बेवडा’ शब्दावरून प्रणिती - बनसोडे आमने सामने !

राष्ट्रीय : राष्ट्रवादीचे संस्थापक झाले काँग्रेसवासी; तारिक अन्वर यांची 'घरवापसी'

राष्ट्रीय : आज निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपाचा पत्ता कट, छत्तीसगडमध्येही निराशा