शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : सीबीआयवरून काँग्रेसने मोदींना घेरले : नागपुरात सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने

गोवा : काँग्रेस कार्यकर्त्यांची सीबीआय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने, पोलीस-आंदोलकात झटापट

पिंपरी -चिंचवड : पिंपरीत जोरदार घोषणाबाजी करत काँंग्रेसची सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने  

राष्ट्रीय : CBI Vs CBI Live : राहुल गांधी यांना अटक; पोलिसांनी काँग्रेसच्या 25 कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

मुंबई : CBI Vs CBI : मुंबईत CBI कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं

सोलापूर : सुशीलकुमार शिंदेंनी विकास केला असता तर मी मंत्री झालो नसतो; सहकारमंत्र्यांची खोचक प्रतिक्रिया

नांदेड : थापाड्या सरकारला हद्दपार करा

भंडारा : सरकारने केली शेतकऱ्यांची दिशाभूल

गोंदिया : ओबीसी समाजासाठी काँग्रेसच पर्याय

महाराष्ट्र : भाजप शिवसेनेचे सरकार आंधळे म्हणूनच दुष्काळ दिसत नाही - खा. अशोक चव्हाण