शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राफेल करारातील भ्रष्टाचार लपवण्यासाठीच मोदींनी सीबीआयच्या संचालकांना हटवले, राहुल गांधींचा गंभीर आरोप

मुंबई : काँग्रेसचा 'मोदी लॉलिपॉप' मिळाला का? इंधन दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय : Rafale Deal: राफेलवरून मोदींच्या मंत्र्यांमध्ये अद्यापही गोंधळ; सीतारामन-प्रसाद यांची परस्पर विरोधी वक्तव्ये

राष्ट्रीय : आमदार बलात्कार करतात, तरीही पंतप्रधान गप्प बसतात- राहुल गांधी

नांदेड : नांदेड शहरात काँग्रेस-भाजपात रंगले बॅनरयुद्ध

वर्धा : दर्जेदार विकास कामे करा; अन्यथा जनतेसमोर भंडाफोड करु

मुंबई : शिवस्मारक बोट दुर्घटना अपघात नसून 'घातपात', अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

मुंबई : भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच

लातुर : मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय

राष्ट्रीय : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसची संसदेवर धडक