शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप

कोल्हापूर : प्रशिक्षित कॉँग्रेस कार्यकर्ते होणार लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : युवक काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, शासनाचा निषेध

गोवा : गोव्यात घटक पक्षांनी सरकारची साथ सोडावी; काँग्रेसचं आवाहन 

राष्ट्रीय : VIDEO : माझी इज्जत ठेवा, पार्टी गेली तेल लावत - काँग्रेस आमदाराचा अजब प्रचार

राष्ट्रीय : पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची- शरद पवार

गोवा : मुख्यमंत्र्यांची 'ती' कथित व्हिडीओ कॉन्फरन्स वादाच्या भोवऱ्यात

राष्ट्रीय : भाजपाच्या मुख्यमंत्र्याविरोधात अटलबिहारींची भाची निवडणूक मैदानात; काँग्रेसची खेळी

परभणी : 'वंदे मातरम्'ला आमचाही विरोध, प्रकाश आंबेडकरांचा औवेसींच्या सुरात सूर

महाराष्ट्र : भाजपा सरकार कॉंग्रेसपेक्षाही थापाडे, राज ठाकरे यांची घणाघाती टीका