शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'मॅडम प्रियंका वाड्रा बेपत्ता', काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात झळकली पोस्टर्स

मुंबई : भाजपा सरकारच्या काळात लोकशाहीची हत्या - अशोक चव्हाण

क्राइम : काँग्रेस कार्यकर्त्याची तलवारीने वार करून हत्या करणारे पोलिसांच्या ताब्यात 

मुंबई : फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून काँग्रेस कार्यकर्त्याचा खून

ठाणे : ठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

राष्ट्रीय : Amritsar Train Accident : रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी असा काढला पळ, पाहा CCTV फुटेज

कोल्हापूर : जिल्हा काँग्रेसचे कोल्हापुरात २३ व २४ आॅक्टोबरला कार्यकर्ता शिबिर

राष्ट्रीय : पटेलांचा राजकीय द्वेषासाठी वापर करणे मोदींना शोभते?-सिंगवी

राष्ट्रीय : भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी हवी विरोधी पक्षांची आघाडी

हिंगोली : दुसऱ्या दिवशीही हिंगोलीत काँग्रेसची बैठक