शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात?

गोवा : पक्ष बदलला तरीही गोव्यात जिल्हा पंचायत सदस्यावर पक्षांतर बंदीचा बडगा नाही

गोवा : सात कोटींच्या जमिनीसाठी शिरोडकरांना सरकारकडून 70 कोटी

पुणे : पुणे शहर काँग्रेसमध्ये धूसफूस : प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार 

गोवा : दोन आमदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर मांद्रे, शिरोडा काँग्रेस गट समित्या विसर्जित

संपादकीय : पश्चिम विदर्भात राष्ट्रवादी विस्ताराच्या मानसिकतेत!

नाशिक : सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

संपादकीय : गोव्यातील भाजपा काँग्रेसचीच प्रतिकृती

सांगली : सांगलीत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पाण्यासाठी शिमगा : काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांसह नागरिकांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : आशिष देशमुख आणि मानवेंद्र सिंह यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश