शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : PM पदासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती योग्य; बसपा नेत्याचे विधान

राष्ट्रीय : Rafale Deal Controversy: राफेलची किंमत सांगा, 5 कोटी मिळवा; बिहारमध्ये पोस्टर्स...

राष्ट्रीय : 'कमल का फूल, बडी भूल' म्हणणारे मानवेंद्र सिंह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

गोवा : गोव्यात काँग्रेसचे २ आमदार गेले भाजपात

क्रिकेट : मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे : कोलकातावरुन गेली कित्येक वर्ष ‘ते’पुण्यात येतात.‘ही’अनोखी परंपरा जपायला

धाराशिव : उमरगा येथे काँग्रेसचा रास्तारोको

पुणे : पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा : पाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात

वाशिम : वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी शेतकरी धडकले वाशिम तहसिलवर

राष्ट्रीय : अमित शहांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा, सायंकाळी होणार भाजपाप्रवेश