शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : माझ्या भाषणांमुळे काँग्रेसची मतं कमी होतात- दिग्विजय सिंह

गोवा : गोव्यात काँग्रेसचे दोन आमदार फुटले; पहाटेच भाजपश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीवारीवर

राष्ट्रीय : अकबर यांना भाजपाचे ‘संरक्षण’; राजीनामा नाहीच, ‘मीटू’कडेही दुर्लक्ष!

पुणे : मोदींचे मौन गुन्ह्याची कबुली: आनंद शर्मा

नाशिक : कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा मोर्चा

नाशिक : महिला अत्याचाराच्या निषेधार्थ कॉँग्रेसचा ‘कॅण्डल मार्च’

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी अंबानी, अदानींना भाऊ मानतात, राहुल गांधींची घणाघाती टीका

गोवा : विधानसभा विसर्जन नको; सत्तास्थापनेसाठी संधी द्या, काँग्रेसकडून राष्ट्रपतींना निवेदन

महाराष्ट्र : 'भाजपच्या मनात खोट, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता काँग्रेसमध्येच'

महाराष्ट्र : राफेल संदर्भात मोदींचे मौन हीच त्यांच्या गुन्ह्याची कबुली : आनंद शर्मा