शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

ठाणे : येत्या २० आॅक्टोबर रोजी होणार स्थायी समितीचा फैसला

राष्ट्रीय : दीडच वर्षात 1 हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत, चव्हाणांनी सांगितली 'स्टोरी ऑफ राफेल'

मुंबई : राष्ट्रवादीकडून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, लोकसभा 2019 साठी ठेवला 'हा' फॉर्म्युला

राष्ट्रीय : 'अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस'

जालना : जालना जिल्हा युवक काँग्रेसची निदर्शने

ठाणे : मोदी सरकार सुरुवातीपासून अपयशी

हिंगोली : युवक काँगे्रसतर्फे निबंध स्पर्धा

गोंदिया : बेरोजगार व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

अकोला : युवक काँग्रेसच्या निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

महाराष्ट्र : दुष्काळासाठी मुहूर्त पाहू नका; काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार