शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

जालना : दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

वर्धा : पंतप्रधानांच्या प्रतिमेला युवक काँग्रेसने फासले काळे

गोवा : गोव्यात भाजपाला धक्का देण्यासाठी काँग्रेसची व्यूहरचना; दिल्लीत खलबतं

गोवा : गोव्याला पूर्णवेळ सीएम द्या, बहुमत सिद्ध करा; काँग्रेसची दिल्लीत मागणी

राष्ट्रीय : Rafale deal: सरकारनं रिलायन्सला कंत्राट देऊन HALचा अपमान केला- राहुल गांधी

सिंधुदूर्ग : संपर्क यात्रेची मोहीम हाती घ्या; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षांना आदेश

सोलापूर : विना परवाना आंदोलन ; सोलापूरच्या महापौरांसह भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

नागपूर : चतुर्वेदींचे शक्तिप्रदर्शन : काँग्रेस वर्तुळात चर्चा 

गोवा : गॅस दरवाढ ७ दिवसांत मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरू, महिला काँग्रेसचा इशारा

मुंबई : ''मोदीकेयर हे जनतेला मूर्ख बनवून मतांसाठी भाजपाने तयार केलेले मृगजळ''