शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

संपर्क यात्रेची मोहीम हाती घ्या; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 5:25 PM

गद्दारांना डच्चू देण्याच्या प्रदेशाध्यक्षांच्या सूचना

सिंधुदुर्ग : जिल्हा काँग्रेसमधील मरगळ झटकून कामाला लागा. जनतेच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन त्यांच्या मनात युती सरकारच्या विरोधात असलेल्या भावना जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात २० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत ‘संपर्क यात्रे’ची मोहीम हाती घ्या असे सक्त आदेश महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांना देत गद्धारांना डच्चू द्या असेही सूचित केले.मुंबई टिळक भवन येथे गुरुवारी माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक पार पडली. यावेळी माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, खासदार हुसेन दलवाई, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी राजन भोसले व माजी आमदार सुभाष चव्हाण तसेच सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विकास सावंत, सरचिटणीस सोमनाथ टोमके, जिल्ह्यातील प्रमुख नेते व सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते.             बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्षामधील मरगळ दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यासाठी कृती-आराखडा तयार २० ते २४ नोव्हेंबर कालावधीत जनतेपर्यंत प्रत्यक्ष गाठीभेटी व महाराष्ट्रातील निष्क्रीय भाजपा, शिवसेना सरकार विरोधात जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी ‘संपर्क यात्रे’चे नियोजन करण्यात आले. दुटप्पी चाली खेळणाऱ्या स्वार्थी आणि गद्दारांना डच्चू देण्याचा आदेश अशोक चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष सावंत यांना दिले. मुंबई येथे पार पडलेल्या काँगेसच्या बैठकीत माजी आमदार सुभाष चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष विकास सावंत व अन्य उपस्थित होते. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग