लाइव न्यूज़
 • 06:43 PM

  मुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे

 • 06:34 PM

  IPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले

 • 05:24 PM

  मुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल

 • 04:55 PM

  मुंबई- केंद्राकडून जलसिंचनासाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला सर्वाधिक निधी - मुख्यमंत्री

 • 04:54 PM

  मुंबई- गेल्या 10 वर्षात आघाडी सरकारने जेवढी तुरीची खरेदी केली, त्यापेक्षा जास्त खरेदी दोन वर्षांत आम्ही केली - मुख्यमंत्री

 • 04:53 PM

  मुंबई- राज्यात 2 कोटी 18 लाख जनधन खाती- मुख्यमंत्री

 • 04:52 PM

  मुंबई- 15 हजार ग्रामपंचायती इंटरनेटनं जोडल्या- मुख्यमंत्री

 • 04:49 PM

  मुंबई- महाराष्ट्रातील 3 कोटी 98 लाख कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळालं - मुख्यमंत्री

 • 04:37 PM

  वैभववाडी : लोरे संकपाळवाडी येथील दीपक संकपाळ (४५) यांचा रावजीराव चरातील पाण्यात बुडून मृत्यू.

 • 04:17 PM

  मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावे, यासाठी शिवसैनिक दादर टीटी खोदादाद सर्कल येथील जगन्नाथ शंकरशेठ पुलावरील मनोऱ्यावर चढला आहे. शाम गायकवाड असे त्याचे नाव असून तो शिवसैनिक आहे. पोलीस घटनास्थळी दाखल.

 • 03:57 PM

  यवतमाळ : उमरखेडवरून नांदेडकडे जात असलेल्या फोर्ड वाहनाची समोरुन येणाऱ्या बाईकला धडक. बाईकस्वारचा मृत्यू.एक जण गंभीर जखमी

 • 03:17 PM

  मुख्यमंत्र्यांनी पालघर निवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला? याची चौकशी करून कारवाई करा - काँग्रेस

 • 02:29 PM

  मुख्यमंत्र्यांनी पालघर निवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला? याची चौकशी करून कारवाई करा, काँग्रेसची निवडणूक निर्णय अधिका-यांकडे मागणी.

 • 02:19 PM

  फरीदा खान यांना परदेशात पाठवणारे एजंट अटकेत. एजंट इमरान शेख,इकबाल शेखला अटक.

 • 01:53 PM

  ओझर (नाशिक) ; शेतकरी दिंडी दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी धडकली. शेतकऱ्यांच्या विविध घोषणांनी परिसर दुमदुमला.

All post in लाइव न्यूज़