शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

वाशिम : भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचा अभियंत्यांना घेराव

सोलापूर : सोलापूरातील एमआयएमच्या नगरसेवकाच्या खाजगी बॉडीगार्डने काँग्रेस कार्यकर्त्यावर पिस्तुल रोखून केली दमदाटी

महाराष्ट्र : काँग्रेस घेणार दुष्काळाचा आढावा; औरंगाबादमध्ये १३ तारखेला बैठक

नांदेड : वर्षभरात स्वच्छता, पुतळ्यांचा प्रश्न मार्गी

जालना : शेतकऱ्यांशिवाय देश चालू शकत नाही : आ. भाई जगताप

बीड : गेवराईत इंधन दरवाढीचा निषेध

नागपूर : नागपुरात पेट्रोल दरवाढीविरोधात  निदर्शने,  लॉलीपॉप वाटले

गडचिरोली : मोदींच्या फलकाला फासलं काळं; काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

मुंबई : #MeToo : 'तनुश्री दत्ताच्या धाडसाला सलाम'

बीड : Video : परळीत युवक कॉंग्रेसच्या आंदोलनात पेट्रोल पंपावर दगडफेक