शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : #MeToo : नाना पाटेकरांना अटक करा, ओशिवरा पोलीस ठाण्यावर महिला काँग्रेसचा मोर्चा

धाराशिव : उस्मानाबादमध्ये इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचा मोर्चा

सांगली : युवक कॉंग्रेसचे सांगलीत गाजर आंदोलन, शासनाचा निषेध : फसव्या घोषणेबद्दल निदर्शने

राष्ट्रीय : एम.जे. अकबर यांनी खुलासा करावा किंवा पद सोडावे - काँग्रेस

जालना : मालमत्ता करावरून जुंपली

राष्ट्रीय : फोडा अन् राज्य करा हे त्यांचं काम; गुजरातमधील हिंसाचारावरून मोदींची काँग्रेसवर टीका

गोवा : ‘भाजयुमो’चा विजय रथ कोण रोखणार?

अहिल्यानगर : दुष्काळसाठी पंचांग पाहण्याची गरज नाही : अशोक चव्हाण

अहिल्यानगर : दक्षिणेची जागा काँग्रेसकडे घेऊ

राष्ट्रीय : पोटनिवडणुकीत भाजपाला नमवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसची हातमिळवणी