शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गडचिरोली : काँग्रेसचा मोर्चा तहसीलवर धडकला

गोवा : सेझ प्रवर्तकांबरोबर सरकारचं सेटिंग; काँग्रेसचा आरोप

लातुर : 'खासदारांची संख्या दुप्पट करून महिलांना आरक्षण द्या'

सांगली : रिक्षा घंटागाडी खरेदी होणार ई-टेंडरद्वारेच, सांगली महापालिका स्थायी समितीचा निर्णय

राष्ट्रीय : गुजरात पलायन: अल्पेश ठाकोर स्वत:च्याच जाळ्यात, काँग्रेसनेही वर केले हात!

लातुर : फाजिल आत्मविश्वासाने माझा पराभव : शिवराज पाटील चाकूरकर

राष्ट्रीय : मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये भाजप; राजस्थानमध्ये काँग्रेस

राष्ट्रीय : व्यवस्था, अर्थव्यवस्था दोन्ही मोडकळीस; गुजरातमधील पलायनावरुन राहुल गांधीचा निशाणा

राष्ट्रीय : ...तर राहुल गांधींनी इटलीला निघून जावं; साक्षी महाराजांचं खुलं आव्हान

पुणे : पीएमआरडीएने वेल्ह्यातील जोडरस्त्यांची कामे करावी : संग्राम थोपटे