शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'मोदीजी, तुमच्या पक्षातल्या एका तरी स्वातंत्र्य सैनिकाचं नाव सांगा'

राष्ट्रीय : काँग्रेसच्या स्टार प्रचारक नगमा यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते भिडले

राष्ट्रीय : राम मंदिराला होणाऱ्या विलंबासाठी काँग्रेसच कारणीभूत, नरेंद्र मोदींचा आरोप

राष्ट्रीय : सर्वेक्षण : पाच राज्यांत येऊ शकते काँग्रेसची सत्ता

मुंबई : काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानातही खरखर

राष्ट्रीय : 'जामिनावर बाहेर असलेले माय-लेक नोटाबंदी का केली ते विचारताहेत'

गोवा : झोन बदलाद्वारे गोव्याची विक्री, निवडणूक निधी गोळा करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

राष्ट्रीय : Rafale Deal: चौकीदार चोराची संपूर्ण जगात चर्चा; राहुल गांधींचा पुन्हा मोदींवर निशाणा

राष्ट्रीय : माझ्या आईला राजकारणात का खेचता होss? मोदींचा काँग्रेसवर 'इमोशनल अटॅक'

राष्ट्रीय : काँग्रेसचे ज्युनिअर मोदी म्हणतात... ‘मित्रों, अच्छे दिन नहीं आयेंगे’!