शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

ठाणे : बहुमताच्या जोरावर प्रभाग समिती निधीवर डल्ला मारण्याची भाजपाची खेळी फसली

राष्ट्रीय : येडियुरप्पांनी घेतली काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांची भेट, तर्कवितर्कांना उधाण 

गोवा : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावरील अन्यायाविरुद्ध पुत्र सिद्धेशने उठविला आवाज

महाराष्ट्र : भाजपा खासदारासह मनसेचा माजी आमदार काँग्रेसच्या संपर्कात

राष्ट्रीय : Madhya Pradesh, Mizoram Elections Live: मध्य प्रदेशमध्ये 75 % तर मिझोरममध्ये 71 टक्के मतदान

राष्ट्रीय : तेलंगणातील पहिला तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता, मतदार संघात खळबळ

सोलापूर : सिव्हिलच्या डॉक्टरांवर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांना काय अधिकार ?

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात मतदानापूर्वी भाजपा नेत्याच्या कारमध्ये सापडली कॅश, काँग्रेसकडून रास्तारोको

गोवा : मुख्यमंत्री पर्रीकरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; तालुकावार निदर्शनं करणार

वाशिम : माणिकराव ठाकरे यांनी साधला काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद