शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : निवडणुकांमुळे भाजप-संघाला ‘राम’आठवला : मल्लिकार्जुन खर्गे

राष्ट्रीय : EVM वर संशय, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे घेतली धाव 

सांगली : विधानसभेला जतची जागा राष्ट्रवादीलाच मिळणार : विलासराव शिंदे

राष्ट्रीय : भाजपाकडून EVM मध्ये छेडछाड होण्याची ज्योतिरादित्य शिंदेंना शंका 

राष्ट्रीय : मोदींना हिंदुत्व समजलेच नाही; राहुल गांधींचा आरोप

अकोला : काँग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा ४ ते ९ डिसेंबर दरम्यान पश्चिम विदर्भात

गडचिरोली : काँंग्रेसचे चक्काजाम आंदोलन

नागपूर : ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेसचा प्रयत्न

संपादकीय : लकवा भरला आहे का? ते हातात हात घालून काम! 

राष्ट्रीय : भाजपाचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, मध्य प्रदेशात येईल काँग्रेसची सत्ता; शुभेच्छाही दिल्या