शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : पक्षासाठी काय'पण'! भाजपा उमेदवार पराभूत झाल्यास 'हा' गडी कापणार मिशी

संपादकीय : राहूल गांधींचा गोत्र दाखला आणि राजकीय तर्क- वितर्कांना उधाण

राष्ट्रीय : ...तर करतारपूर भारतात असते, नरेंद्र मोदींचा दावा 

संपादकीय : काँग्रेसचा हिंदू झोक स्वागतार्ह व राजकीय फायद्याचा... 

राष्ट्रीय : श्रीरामाला काल्पनिक पात्र म्हणणारेच आज हिंदुत्वाचे ठेकेदार बनलेत, मोदींचा काँग्रेसला टोला 

राष्ट्रीय : एक-दोन नव्हे, काँग्रेसने पंचमहाभूतांवर केले घोटाळे; अमित शहा बरसले

राष्ट्रीय : 'कॅप्टन' कोण?... राहुल गांधी की अमरिंदर सिंग?; सिद्धूंच्या विधानानंतर पंजाबमध्ये 'पोस्टर'वॉर

अकोला : पक्षांतर्गत संघर्ष संपविण्याची काँग्रेसला संधी

राष्ट्रीय : Madhya Pradesh Assembly Election 2018 : 'EVM ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुमबाहेरील CCTV कॅमेरे बंद होते'

गडचिरोली : काँग्रेस-सेनेचा वरचष्मा