शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गडचिरोली : युवापिढीने हुकुमशाही सरकारला धडा शिकवावा

सांगली : सांगली : ‘सिव्हिल’च्या भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण : युवक कॉँग्रेसचे कृत्य

वर्धा : आर्वी पालिकेतील जनतेची लूट थांबवा

वर्धा : भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करणारेच

सोलापूर : solapur politics : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सिद्धाराम म्हेत्रे, सचिन कल्याणशेट्टी आमने-सामने

सोलापूर : solapur politics : ‘मध्य’मध्ये प्रणितींचे नाव फिक्स; भाजपा-सेनेत अनेक जण चर्चेत

यवतमाळ : नरेंद्र मोदी नालायक, भिकार माणूस, जनसंघर्ष यात्रेत काँग्रेस नेत्यांची जीभ घसरली

हिंगोली : आमदार टारफे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख बांगर यांच्या विरोधात ॲट्रोसिटीची तक्रार 

पुणे : अच्छे दिन नकाे पुर्वीचे सच्चे दिन हवेत : प्रियंका चतुर्वेदी

कोल्हापूर : कोल्हापूरचे महापौर, उपमहापौरांची नावे बुधवारी स्पष्ट होणार