शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सोलापूर : मोदींकडे बोट करणाºयांनी स्वत:कडे पाहावे : सरोज पांडे

सोलापूर : पराभव झाला म्हणून घरात बसलो नाही : सुशिलकुमार शिंदे

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये 25 वर्षांचा इतिहास मोडणार? दरवेळी सत्तापालटाचा प्रघात

राष्ट्रीय : AgustaWestland: यूपीए सरकारला कोणतीही लाच दिली नाही- मिशेल

नांदेड : लोहा नगरपालिकेत प्रचाराची रणधुमाळी

चंद्रपूर : चिमूर पालिकेत सत्ताधारी काँग्रेस गटाला हादरा

गोवा : काँग्रेसच्या जन आक्रोश आंदोलनाला पेडण्यातून सुरुवात

महाराष्ट्र : राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस नव्हे, तर ‘फसवणीस’- अशोक चव्हाण

नाशिक : चांदवड तालुका कॉँग्रेसतर्फे दुष्काळाबाबत तहसीलदारांना निवेदन

राष्ट्रीय : 'गप्प बसा, अन्यथा...' डॉक्टरांचा सिद्धूंना भाषणं न करण्याचा सल्ला