शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

माणिकराव ठाकरे यांनी साधला काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 4:15 PM

वाशिम : काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानानिमित्त काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी उपसभपपती माणिकराव ठाकरे  यांनी २५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील पार्डी टकमोर येथे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानानिमित्त काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी उपसभपपती माणिकराव ठाकरे  यांनी २५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील पार्डी टकमोर येथे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी माजी खासदार  अनंतराव देशमुख, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक, जि.प.अध्यक्ष हर्षदा देशमुख, माजी जि. प. अध्यक्ष उषाताई चौधरी, केशवराव चौधरी,  महादेव सोळंके, समाधान माने, तस्लिम शेख, परशराम भोयर, अ‍ॅड. पी पी. अंभोरे, वाय. के. इंगोले, विशाल सोमटकर, दिलीप देशमुख, राजु देशमुख, मोहन इंगोले, बंडु चौधरी, दशरथ सावके, संतोष ढोबळे, पांडुरंग ढोबळे, रवी शेवळे, गजानन भालेराव, गजानन ठाकरे, पांडुरंग महाले, शिवाजी महाले, वसंता महाले, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी विद्यमान सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा समाचार घेतला. कांँग्रेस पक्षाचा आढावा घेत पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. संचालन कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते राजुभाऊ चौधरी यांनी तर आभार युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीष चौधरी यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमcongressकाँग्रेसManikrao Thackreyमाणिकराव ठाकरे