शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करणार नाही : शरद पवार

मुंबई : काँग्रेसमध्ये विलिनीकरण नाही, ही तर निव्वळ अफवा - शरद पवार 

छत्रपती संभाजीनगर : ‘वंचित बहुजन आघाडी-एमआयएम’मुळे औरंगाबाद महापालिकेत युतीला धोका

नांदेड : नांदेडच्या महापौरपदी कॉंग्रेसच्या दिक्षा धबाले यांची निवड

राष्ट्रीय : शेतकरी आत्महत्येची राहुल गांधीकडून दखल; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

राष्ट्रीय : राहुल गांधींचा लढण्याचा निर्धार; म्हणाले, भाजपाला पुरून उरतील काँग्रेसचे ५२ खासदार! 

राष्ट्रीय : काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम

राष्ट्रीय : शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष, राहुल विरोधी पक्षनेते?

महाराष्ट्र : मनसे, वंचित आघाडी स्वबळावर लढणार

मुंबई : चांदिवलीतील भाजपचे मताधिक्य कमी करण्यात काँग्रेसला यश