शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेसचे दहा आमदार भाजपाच्या संपर्कात; अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : अखेर राधाकृष्ण विखे पाटलांचा आमदारकीचाही राजीनामा; भाजपा प्रवेश कधी?

राष्ट्रीय : 'पायलट यांनी माझ्या मुलाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी'

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर, दक्षिणवर कॉँग्रेसचा दावा, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या

राष्ट्रीय : नवनिर्वाचित काँग्रेस खासदाराची घोषणा, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देणार संपूर्ण पगार

अकोला : काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संघटनेत फेरबदलाचे वारे

संपादकीय : अखेर का झाली काँग्रेसची अशी दुर्दशा?

नाशिक : विधानसभेसाठी ‘मनसे फॅक्टर’ दुर्लक्षिता न येणारा

राष्ट्रीय : दिव्या स्पंदना यांचं ट्विटर अकाऊंट बंद, काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला उधाण

वर्धा : ...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीला सारे प्रश्न सोडविल्याचा दावा करता येत नाही