लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maratha Reservation : "मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर भाजपाकडून होतेय हीन पातळीवरील राजकारण" - Marathi News | Maratha Reservation: "BJP is doing low level politics on sensitive issues like Maratha reservation" - Sachin Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : "मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर भाजपाकडून होतेय हीन पातळीवरील राजकारण"

Maratha Reservation Update : भाजपा नेते जाणीवपूर्वक आपल्या भूमिकांमध्ये एकवाक्यता ठेवत तर नाहीतच परंतु भूमिकामंध्ये सातत्याने बदल हा राजकीय स्वार्थ कसा साधता येईल या उद्देशाने केला जात आहे. ...

"भाजपाने कोरोना महामारीचा केला राजकीय वापर", काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | manish tiwari raised questions on covaxin says bjp politically misused covid 19 pandemic in its entirety | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपाने कोरोना महामारीचा केला राजकीय वापर", काँग्रेसचा गंभीर आरोप

Manish Tiwari And Corona Vaccine : कोरोना व्हायरस आणि लस यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

"मोदी सरकारच्या अहंकाराने 60 पेक्षा अधिक शेतकर्‍यांचा घेतला जीव", राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Farmers Protest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदी सरकारच्या अहंकाराने 60 पेक्षा अधिक शेतकर्‍यांचा घेतला जीव", राहुल गांधींचा घणाघात

Rahul Gandhi And Modi Government Over Farmers Protest : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

राहुल गांधी पुन्हा होऊ शकतात काँग्रेसाध्यक्ष, पक्षाची जबाबदारी सांभाळण्यास तयार - सूत्रांची माहिती - Marathi News | Rahul Gandhi ready to take congress leadership again says sources   | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधी पुन्हा होऊ शकतात काँग्रेसाध्यक्ष, पक्षाची जबाबदारी सांभाळण्यास तयार - सूत्रांची माहिती

राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यासाठी तयार झाले आहेत. यासंदर्भात शनिवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या वृत्तावर बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण, म्हणाले - Marathi News | Balasaheb Thorat's explanation on the news of the resignation of the Congress state president, said | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या वृत्तावर बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण, म्हणाले

Balasaheb Thorat News : सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची नेमणूक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची कारणे कोणती? Balasaheb Thorat To Resign As State Congress Chief - Marathi News | What are the reasons for Balasaheb Thorat's resignation? Balasaheb Thorat To Resign As State Congress Chief | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची कारणे कोणती? Balasaheb Thorat To Resign As State Congress Chief

...

कंगनाने भाजपला खुश केलंय का? Urmila Matondkar vs Kangana Ranaut | Sachin Sawant | Bjp vs Congress - Marathi News | Has Kangana made BJP happy? Urmila Matondkar vs Kangana Ranaut | Sachin Sawant | BJP vs Congress | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कंगनाने भाजपला खुश केलंय का? Urmila Matondkar vs Kangana Ranaut | Sachin Sawant | Bjp vs Congress

...

‘ठिबक सिंचन’ची ईडीकडून चौकशी? २५० कोटींचा घाेटाळा - Marathi News | ED's inquiry into 'drip irrigation'? Loss of Rs 250 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ठिबक सिंचन’ची ईडीकडून चौकशी? २५० कोटींचा घाेटाळा

ठिबक सिंचन अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्याऐवजी पुरवठादार कंपन्यांच्या खात्यामध्ये टाकले जात असे.  त्यामुळे या पुरवठादार कंपन्यादेखील चौकशीच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे. ...