लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मोदी अन् शहा दोघेही विनामास्क फिरतात, त्यांनी कोणते इंजेक्शन घेतले? नाना पटोलेंनी उडवली खिल्ली - Marathi News | Both Modi and Shah walk around without masks, what injections did they take? Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी अन् शहा दोघेही विनामास्क फिरतात, त्यांनी कोणते इंजेक्शन घेतले? नाना पटोलेंनी उडवली खिल्ली

केंद्रातील मोदी सरकारने शत्रू देश पाकिस्तानला फुकटात पुरवली कोरोना लस..... ...

कोरोना लसींच्या दरातील फरक म्हणजे केंद्राची नफेखोरी: नाना पटोलेंचा घणाघाती आरोप - Marathi News | Corona vaccine price difference is Centre's profit: Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना लसींच्या दरातील फरक म्हणजे केंद्राची नफेखोरी: नाना पटोलेंचा घणाघाती आरोप

अनिल देशमुखांवरील कारवाई लक्ष हटवण्यासाठी: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका ...

पुण्यातल्या जंबो कोविड सेंटर मध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचा त्रास. उपचार थांबवण्याचा डॉक्टरांचा इशारा - Marathi News | Harassment by political office bearers at Jumbo covid Center in Pune. Doctor's threaten to stop treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या जंबो कोविड सेंटर मध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचा त्रास. उपचार थांबवण्याचा डॉक्टरांचा इशारा

कॉन्ट्रॅक्ट साठी त्रास देत असल्याचा आरोप. महिला डॉक्टर ला कोसळलं रडू ...

सुमित्रा महाजन यांची प्रकृती उत्तम, त्यांना दीर्घायुष्य लाभो; उलट-सुलट चर्चांचं भाजपाकडून खंडन - Marathi News | Sumitra Mahajan is in good health, may she live a long life; BJP refutes death talk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुमित्रा महाजन यांची प्रकृती उत्तम, त्यांना दीर्घायुष्य लाभो; उलट-सुलट चर्चांचं भाजपाकडून खंडन

भाजपाचे राष्ट्रीच सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. ...

Corona Virus: खोटे उत्सव, पोकळ भाषण नको, देशासाठी उपाययोजना करा; राहुल गांधींची मोदींवर टीका - Marathi News | rahul gandhi criticised pm modi and central govt over corona situation in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: खोटे उत्सव, पोकळ भाषण नको, देशासाठी उपाययोजना करा; राहुल गांधींची मोदींवर टीका

Corona Virus: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. ...

एका लसीचे तीन दर, संकटकाळात नफेखोरीला केंद्राकडून मान्यता कशी?; सोनिया गांधींचं मोदींना पत्र - Marathi News | How three different rates of corona vaccine profit coronavirus Sonia Gandhis letter to Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका लसीचे तीन दर, संकटकाळात नफेखोरीला केंद्राकडून मान्यता कशी?; सोनिया गांधींचं मोदींना पत्र

Coronavirus Vaccine : १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचं होणार लसीकरण, यापूर्वी सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केले होते लसींचे दर ...

ममतांचा सोनियांना फोन गेला; काँग्रेसने पश्चिम बंगालमधील प्रचार थांबविला - Marathi News | Congress stopped campaigning in West Bengal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममतांचा सोनियांना फोन गेला; काँग्रेसने पश्चिम बंगालमधील प्रचार थांबविला

मतांचे विभाजन टा‌ळण्यासाठी प्रयत्न; ममता बॅनर्जी यांची सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा ...

काँग्रेस नेत्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी; ३ कोटी रूपये केले हडप - Marathi News | Congress leader's son threatened with death; 3 crore has been seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस नेत्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी; ३ कोटी रूपये केले हडप

Congress leader's son threatened : या दरम्यान पोलिस पथकावर पुष्पेंद्रच्या कुटुंबियांनी हल्ला केला. ...