लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
BJPच्या खात्यात एकूम ७८५ कोटी | BJP Gets Rs 276.45Crore from Electoral Trust | Congress gets Rs 58 Crore - Marathi News | 785 crore in BJP's account BJP Gets Rs 276.45Crore from Electoral Trust | Congress gets Rs 58 Crore | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :BJPच्या खात्यात एकूम ७८५ कोटी | BJP Gets Rs 276.45Crore from Electoral Trust | Congress gets Rs 58 Crore

...

“उत्तर प्रदेशवासीयांची बदनामी थांबवा, सत्य बोला”; योगी आदित्यनाथांनी राहुल गांधींना सुनावले - Marathi News | cm yogi adityanath replied congress rahul gandhi over ghaziabad issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“उत्तर प्रदेशवासीयांची बदनामी थांबवा, सत्य बोला”; योगी आदित्यनाथांनी राहुल गांधींना सुनावले

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

Ram Mandir: “भाजप आणि RSS ने श्रीरामांच्या नावावर चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलाय” - Marathi News | congress sachin sawant criticised bjp and rss over ram mandir land issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Ram Mandir: “भाजप आणि RSS ने श्रीरामांच्या नावावर चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलाय”

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आता यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. ...

अजित पवारांनीच गाढवाचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकरांचा घणाघात - Marathi News | It was Ajit Pawar who turned the plow of the donkey, Gopichand Padalkar on pramoting reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांनीच गाढवाचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकरांचा घणाघात

धनगर समाजाचे पालकमंत्री आहेत, त्यांना हटविण्याची मोहीम राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांकडून होत आहे, असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांना विचारण्यात आला होता. ...

श्रीरामांचे खरे भक्त असं करु शकतात, हे मान्यच नाही; ‘त्या’ घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया - Marathi News | congress rahul gandhi reacts on ghaziabad incident elderly man beaten | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीरामांचे खरे भक्त असं करु शकतात, हे मान्यच नाही; ‘त्या’ घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

गाझियाबाद घटनेवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

राजीव गांधींनी दिलेलं तेच 'रियल गिफ्ट', केरळमधील माजी मंत्र्यांच्या लग्नाची गोष्ट - Marathi News | The same real gift given by Rajiv Gandhi, the story of the wedding of a former minister ramesh chennithala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधींनी दिलेलं तेच 'रियल गिफ्ट', केरळमधील माजी मंत्र्यांच्या लग्नाची गोष्ट

रमेश चेन्नीथला हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून केरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषवले आहे. ...

पंजाब, राजस्थाननंतर आता अजून एका राज्यात काँग्रेसमध्ये उफाळला असंतोष, अनेक मोठे नेते नाराज  - Marathi News | Dissatisfaction erupted in the Congress in Kerala after Punjab and Rajasthan, angering many big leaders | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंजाब, राजस्थाननंतर आता अजून एका राज्यात काँग्रेसमध्ये उफाळला असंतोष, अनेक मोठे नेते नाराज 

Congress News: राजस्थान आणि पंजाबमध्ये आधीपासूनच अंतर्कलहाचा सामना करत असलेल्या काँग्रेससमोर आता अजून एका राज्यात पक्षांतर्गत नाराजीमुळे आव्हान उभे राहिले आहे. ...

आता 'मिशन काँग्रेस'! डझनभर आमदार सोडणार काँग्रेसचा 'हात'?; घडामोडींना वेग - Marathi News | Bihar Politics After Chirag Jdu On Operation Congress more than 12 mlas can join jdu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'मिशन काँग्रेस'! डझनभर आमदार सोडणार काँग्रेसचा 'हात'?; घडामोडींना वेग

बिहारच्या राजकारणात घडामोडींना वेग; काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता ...