लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी

Collector, Latest Marathi News

नाशिक जिल्ह्यात अद्यापही सव्वादोन लाख शिधापत्रिका आधार लिंकविना - Marathi News | Without linking Savvadon lakh ration card in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात अद्यापही सव्वादोन लाख शिधापत्रिका आधार लिंकविना

नाशिक : सार्वजनिक वितरणप्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील 7 लाख 56 हजार 627 शिधापत्रिकांची लिंकिंग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, अद्यापही दोन लाख 25 हजार शिधापत्रिका आधार कार्डाशी संलग्न ...

शेतकºयांना नोटीस न देताच जमीन मोजणी-- कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग - Marathi News | Counting land without notice to farmers - Kolhapur-Ratnagiri highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकºयांना नोटीस न देताच जमीन मोजणी-- कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग

मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकºयांना नोटिसा न देता येलूर (ता. शाहूवाडी) येथे भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचाºयांनी मोजणी सुरू केली आहे ...

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शेणाचा सडा अखेर काढला - Marathi News | Satara Collectorate is finally removed from the farm | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शेणाचा सडा अखेर काढला

बैलगाडी चालक-मालकांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पडलेला शेणाचा सडा अखेर तिसºया दिवशी सकाळी पालिकेच्या आरोग्य विभागाने काढला. ...

क्षेत्र विकास प्राधिकरणाचा सरकारलाच विसर- घोषणा झाली, कार्यालय कुठाय? - Marathi News | The government has forgotten the development of the area development authority, the office is not? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्षेत्र विकास प्राधिकरणाचा सरकारलाच विसर- घोषणा झाली, कार्यालय कुठाय?

कोल्हापूर : नागरिकांना जिव्हाळ्याचा वाटणारा एखादा प्रश्न सोडवण्याची मनापासून इच्छा नसेल तर राज्यकर्ते त्या प्रश्नाला वेगळ्या वळणावर नेऊन ठेवतात आणि फाटे फोडून मोकळे होतात ...

पूर्वीप्रमाणेच कमिशन द्या; विविध मागण्यांसाठी पोस्टल एजंट रस्त्यावर - Marathi News | Give commissions as before; Postal agents on the road for various demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्वीप्रमाणेच कमिशन द्या; विविध मागण्यांसाठी पोस्टल एजंट रस्त्यावर

विविध कारणावरुन द आॅल इंडिया महिला प्रधान आणि स्मॉल सेव्हींग्ज फेडरेशनच्या वतीने गुरुवारी शाहू उद्यान ते विधानभवन दरम्यान मोर्चा काढण्यात आला.   ...

महागाईविरोधात राष्ट्रवादीचा फलटणमध्ये मोर्चा - Marathi News | A rally in the NCP's Phalatan against inflation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महागाईविरोधात राष्ट्रवादीचा फलटणमध्ये मोर्चा

फलटणमध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. ...

पोषण आहार शिजवणाऱ्यांना हवे किमान वेतन - Marathi News | Nutritionists need minimum wages to cook | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोषण आहार शिजवणाऱ्यांना हवे किमान वेतन

किमान वेतन लागू करावे, या मागणीसाठी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनमार्फत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले. ...

नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होणार! झिरो पेंडन्सी अभियान राबविण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Citizen's work will be completed in time! Chief Minister announced the implementation of the Zero Pandendey campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होणार! झिरो पेंडन्सी अभियान राबविण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभ ...