लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीआयडी

सीआयडी, फोटो

Cid serial, Latest Marathi News

सीआयडी ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेचे आजवर 1550 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत.  शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.
Read More
CID फेम फ्रेडरिकच्या कुटुंबावर पसरली शोककळा, १५ दिवसांपूर्वीच केला होता लग्नाचा वाढदिवस साजरा - Marathi News | CID fame actor dinesh phadnis family in shock as he celebrated anniversary with wife 15 days ago | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :CID फेम फ्रेडरिकच्या कुटुंबावर पसरली शोककळा, १५ दिवसांपूर्वीच केला होता लग्नाचा वाढदिवस साजरा

सीआयडी फेम दिनेश फडणीस यांची पत्नी धक्क्यात ...

एसीपी प्रद्युमन ते दया! CID च्या कलाकारांचं एका दिवसाचं मानधन किती होतं माहितीये का? - Marathi News | cid-cast-salary-per-episode-abhijit-daya-acp-pradyuman | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एसीपी प्रद्युमन ते दया! CID च्या कलाकारांचं एका दिवसाचं मानधन किती होतं माहितीये का?

CID actors: सीआयडी या मालिकेने जवळपास २० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ...

४ वर्षांत मोडलं पहिलं लग्न, मग वयाने लहान असलेल्या अभिनेत्याशी थाटला मराठमोळ्या अभिनेत्रीने दुसरा संसार - Marathi News | Ashwini kalsekar love story she got married second time with murali sharma after divorce with nitish pandey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :४ वर्षांत मोडलं पहिलं लग्न, मग वयाने लहान असलेल्या अभिनेत्याशी थाटला मराठमोळ्या अभिनेत्रीने दुसरा संसार

पहिलं लग्न मोडल्यानंतर अभिनेत्री दुसऱ्यांदा प्रेमात पडली आणि दुसरा संसार आपल्यापेक्षा लहान वयाच्या अभिनेत्याशी थाटला. ...

CID Star Cast Now: दया ते एसीपी प्रद्यु्म्न, ५ वर्षांनंतर कुठे आहे ही सीआयडीची स्टारकास्ट; असं जगतायत जीवन - Marathi News | television famous show CID star Cast Now Where Daya to ACP Pradyumna 5 years later This is how life is lived shivaji satam daya shetty actors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दया ते एसीपी प्रद्यु्म्न, ५ वर्षांनंतर कुठे आहे ही सीआयडीची स्टारकास्ट; असं जगतायत जीवन

सीआयडी हा टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध शो होता. या मालिकेनं तब्बल २० वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ...

मराठमोळी अभिनेत्री अश्विनी काळसेकरचा नवरा आहे साउथ आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, पाहा कोण आहे तो? - Marathi News | Did you know CID fame actress Ashwini kalsekar married to actor Murli sharma | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री अश्विनी काळसेकरचा नवरा आहे साउथ आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, पाहा कोण आहे तो?

अश्विनी काळसेकरचा पती साऊथमधील प्रसिद्ध नाव आहे. दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम देखील केलंय. ...

सीआयडीचा ‘दया’ एका एपिसोडसाठी घेतो लाख रूपये, इतकी आहे महिन्याची कमाई - Marathi News | cid actor daya aka Dayanand Shetty per episode income | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सीआयडीचा ‘दया’ एका एपिसोडसाठी घेतो लाख रूपये, इतकी आहे महिन्याची कमाई

छोट्या पडद्यावरच्या सीआयडी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्ष राज्य केले. कार्यकमातील एक लोकप्रिय पात्र होते इन्स्पेक्टर दयाचे. जो दरवाजा तोडण्यासाठी प्रसिद्ध होता. ...