सीआयडी मराठी बातम्या | CID Serial, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 10:52 AM

    1 डिसेंबर: आजपासून मोठे बदल; जाणून घ्या LPG सिलिंडरचे नवे दर

  • 10:47 AM

    मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूनं खेचले एका षटकात सहा Six; भावाची केली धुलाई

  • 10:34 AM

    शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंगला ईडीचे समन्स.

  • 10:33 AM

    हरिद्वारमध्ये 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप.

  • 10:32 AM

    बुलडाणा: अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी बुलडाणा जिल्यात 14 मतदान केंद्रावर शांततेत मतदानास प्रारंभ झाला. पहिल्या 2 तासात एकूण 10.09 टक्के मतदान झाले आहे

  • 10:26 AM

    'आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक अन् अनपेक्षित'; शीतल यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबाची प्रतिक्रिया

  • 10:08 AM

    ब्राम्होस अँटीशिप मिसाईल अंदमान निकोबार भागात आज डागण्यात आली: नौदल

  • 09:54 AM

    गेल्या 24 तासांत देशात 41,985 रुग्णांना डिस्चार्ज. 4,35,603 अॅक्टिव्ह केसेस.

  • 09:53 AM

    गेल्या 24 तासांत देशात 482 कोरोनाबाधितांचे मृत्यू. 1,37,621 एकूण आकडा.

  • 09:52 AM

    गेल्या 24 तासांत देशात 31,118 नवीन कोरोनाबाधित. एकूण आकडा 94,62,810

  • 09:51 AM

    तेलंगानामध्ये ५०२ नवीन कोरोनाबाधीत. ३ मृत्यू.

  • 09:48 AM

    चुकीला माफी नाही!, कोरोनाचे नियम मोडल्यानं पाकिस्तानी खेळाडूला घरी हाकलले

  • 09:31 AM

    नाशिक : वडाळा रोडवरील भारतनगर झोपडपट्टी भागात एका घरात अचानकपणे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची गळती होऊन स्फोट झाला. सुदैवाने आगीचा भडका उडाला नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

  • 09:31 AM

    नाशिक : वडाळा रोडवरील भारतनगर झोपडपट्टी भागात एका घरात अचानकपणे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची गळती होऊन स्फोट झाला. सुदैवाने आगीचा भडका उडाला नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली

  • 09:29 AM

    सोलापूर : महावितरणची भरती रोखण्यासाठी आज राज्यभरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर सकल मराठा समाजाची निदर्शने

All post in लाइव न्यूज़