lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीआयडी

सीआयडी

Cid serial, Latest Marathi News

सीआयडी ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेचे आजवर 1550 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत.  शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.
Read More
CID फेम दिनेश फडणीस यांनी निधनाच्या काही दिवसांपूर्वीच शेअर केलेला नातीबरोबरचा फोटो, 'ती' पोस्ट ठरली शेवटची - Marathi News | CID fame dinesh phadnis death last post actor shared photo with grand daughter few days ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CID फेम दिनेश फडणीस यांनी निधनाच्या काही दिवसांपूर्वीच शेअर केलेला नातीबरोबरचा फोटो, 'ती' पोस्ट ठरली शेवटची

CID फेम अभिनेता दिनेश फडणीस यांचं निधन झालं आहे. निधनाच्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली होती. ...

CID फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचं निधन, दोन दिवसांपासून होते व्हेंटिलेटरवर - Marathi News | CID fame actor Dinesh Phadnis passes away at the age of 57 played fredericks role in the serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CID फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचं निधन, दोन दिवसांपासून होते व्हेंटिलेटरवर

मालिकेत फ्रेडिरिक्स ही काहीशी विनोदी छटा असलेली भूमिका त्यांनी साकारली होती ...

"त्याला हार्ट अटॅक आलाच नाही", CID फेम अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत दयाचं मोठं विधान, म्हणाला, "तो व्हेंटिलेटरवर आहे, पण..." - Marathi News | CID fame dayanand shetty give fredric dinesh fadnis health updates said he is on ventilator | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याला हार्ट अटॅक आलाच नाही", CID फेम अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत दयाचं मोठं विधान, म्हणाला, "तो व्हेंटिलेटरवर आहे, पण..."

CID फेम दयाने दिनेश यांना हृदयविकाराचा झटका आला नसल्याचं सांगत त्यांच्या प्रकृतीबाबत दयांनद शेट्टी यांनी मोठी अपडेट दिली आहे.  ...

CID फेम फ्रेडरिक्स देतोय मृत्युशी लढा; हार्टॲटॅक आल्यामुळे दिनेश फडणीस रुग्णालयात दाखल - Marathi News | cid-fame-dinesh-phadnis-aka-fredericks-hospitalized-batting-for-life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CID फेम फ्रेडरिक्स देतोय मृत्युशी लढा; हार्टॲटॅक आल्यामुळे दिनेश फडणीस रुग्णालयात दाखल

Dinesh phadnis: मुंबईतील तुंगा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ...

एसीपी प्रद्युमन ते दया! CID च्या कलाकारांचं एका दिवसाचं मानधन किती होतं माहितीये का? - Marathi News | cid-cast-salary-per-episode-abhijit-daya-acp-pradyuman | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एसीपी प्रद्युमन ते दया! CID च्या कलाकारांचं एका दिवसाचं मानधन किती होतं माहितीये का?

CID actors: सीआयडी या मालिकेने जवळपास २० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ...

अचानक कुठे गेला CID तील विवेक, इतक्या वर्षांनंतर सोशल मीडियावर का होतीये चर्चा? पाहा... - Marathi News | CID Fame Vivek Mashru: Where is Vivek Mashru from CID, why is it being discussed on social media after so many years? see | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अचानक कुठे गेला CID तील विवेक, इतक्या वर्षांनंतर सोशल मीडियावर का होतीये चर्चा? पाहा...

CID Fame Vivek Mashru: तुम्ही CID शो पाहिला असेल, तर यातील विवेक तुम्हाला नक्कीच आठवत असेल. पाहा आज तो काय करतोय... ...

४ वर्षांत मोडलं पहिलं लग्न, मग वयाने लहान असलेल्या अभिनेत्याशी थाटला मराठमोळ्या अभिनेत्रीने दुसरा संसार - Marathi News | Ashwini kalsekar love story she got married second time with murali sharma after divorce with nitish pandey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :४ वर्षांत मोडलं पहिलं लग्न, मग वयाने लहान असलेल्या अभिनेत्याशी थाटला मराठमोळ्या अभिनेत्रीने दुसरा संसार

पहिलं लग्न मोडल्यानंतर अभिनेत्री दुसऱ्यांदा प्रेमात पडली आणि दुसरा संसार आपल्यापेक्षा लहान वयाच्या अभिनेत्याशी थाटला. ...

CID Star Cast Now: दया ते एसीपी प्रद्यु्म्न, ५ वर्षांनंतर कुठे आहे ही सीआयडीची स्टारकास्ट; असं जगतायत जीवन - Marathi News | television famous show CID star Cast Now Where Daya to ACP Pradyumna 5 years later This is how life is lived shivaji satam daya shetty actors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दया ते एसीपी प्रद्यु्म्न, ५ वर्षांनंतर कुठे आहे ही सीआयडीची स्टारकास्ट; असं जगतायत जीवन

सीआयडी हा टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध शो होता. या मालिकेनं तब्बल २० वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ...