लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिराग पाटील

चिराग पाटील, मराठी बातम्या

Chirag patil, Latest Marathi News

भारताच्या प्रसिद्ध माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा. 'वजनदार', 'राडा रॉक्स', 'असेही एकदा व्हावे' अशा विविध चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय 'चार्जशीट', 'ले गया सद्दाम' अशा हिंदी चित्रपटातही त्याच्या अभिनयाची जादू दिसली आहे.
Read More
उद्या सिनेमाची रिलीज डेट अन् आज...मराठी दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचं निधन - Marathi News | marathi paul padte pudhe film director swapnil mayekar passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उद्या सिनेमाची रिलीज डेट अन् आज...मराठी दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचं निधन

लेखक दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिलाच सिनेमा होता. ...

'या' गोष्टीमुळे चिराग पाटीलने नाकारलं सेटवरचं जेवण; कारण जाणून तुम्ही कराल कौतुक - Marathi News | marathi actor Chirag Patil refused the meal on the set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' गोष्टीमुळे चिराग पाटीलने नाकारलं सेटवरचं जेवण; कारण जाणून तुम्ही कराल कौतुक

Chirag Patil: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता चिराग पाटील साऱ्यांनाच ठावूक आहे. उत्तम अभिनयासह तो फिटनेसमुळेही ओळखला जातो. ...

मराठी कलाकारांचे आयुष्यही झाले "न्यू नॉर्मल", चिराग पाटीलने शेअर केला हा खास फोटो - Marathi News | New Normal again On Work All the Marathi Actors Enjoying Quality Time Chirag Patil Shared Photo From The Set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी कलाकारांचे आयुष्यही झाले "न्यू नॉर्मल", चिराग पाटीलने शेअर केला हा खास फोटो

भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे चिरंजीव अभिनेता "चिराग पाटील" जे बहुचर्चित बॉलिवूड सिनेमा ८३ या मध्ये खुद्द क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका बजावणार असून "मराठी पाऊल पडते पुढे" या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे ...

अभिनेता चिराग पाटीलने सोशल मीडियावर फोटो केले शेअर, म्हणाला 'ईट हेल्दी स्टे हेल्दी', जाणून घ्या त्याचा फिटनेस फंडा - Marathi News | Actor Chirag Patil shared a photo on social media, saying 'Eat healthy stay healthy' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता चिराग पाटीलने सोशल मीडियावर फोटो केले शेअर, म्हणाला 'ईट हेल्दी स्टे हेल्दी', जाणून घ्या त्याचा फिटनेस फंडा

आपल्या फॅन्सशी चिराग पाटील कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असतो. आपले आगामी सिनेमा आणि त्याची माहिती चिराग फॅन्ससह शेअर करत असतो.चिराग फिटनेसबाबतही तितकाच सजग आहे.  ...

यंदाच्या गणेशोत्सवाला भेटीला येणार सिनेकलाकार आणि कोरोना योद्धांचा 'सुखकर्ता दुःखहर्ता'   - Marathi News | Filmmaker and Corona Warriors' 'Sukhakarta Dukhkhaharta' to visit this year's Ganeshotsav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदाच्या गणेशोत्सवाला भेटीला येणार सिनेकलाकार आणि कोरोना योद्धांचा 'सुखकर्ता दुःखहर्ता'  

गणेश चतुर्थीला प्रदर्शित होत असलेल्या 'सुखकर्ता दुःखहर्ता' या आरतीमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांबरोबरच खऱ्या आयुष्यातील नायकांचादेखील समावेश आहे. ...

चिराग पाटीलचा '८३'मधला लूक पाहिलात का ? ही आहे लूकची खासियत - Marathi News | Chirag Patil’s look as sandeep patil from kabir khan’s ‘83 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिराग पाटीलचा '८३'मधला लूक पाहिलात का ? ही आहे लूकची खासियत

83 Movie : १९८३ विश्वचषक स्पर्धेवर आधारित '८३' या चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर येणार आहे. ...

तैमूरला टक्कर देते या मराठी अभिनेत्याची गोंडस लेक, तिचे आजोबा आहेत भारताचे माजी क्रिकेटपटू - Marathi News | Chirag patil share his daughter photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूरला टक्कर देते या मराठी अभिनेत्याची गोंडस लेक, तिचे आजोबा आहेत भारताचे माजी क्रिकेटपटू

रणवीर सिंहचा '८३' सिनेमात तो आपल्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. ...

बाप-लेकीचं प्रेमळ नातं, चिराग पाटीलनं शेअर केला लेकीसोबतचा फोटो - Marathi News | Chirag Patil Shares Photo With Daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप-लेकीचं प्रेमळ नातं, चिराग पाटीलनं शेअर केला लेकीसोबतचा फोटो

चिराग पाटीलने 'वजनदार', 'राडा रॉक्स', 'असेही एकदा व्हावे' अशा विविध चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय 'चार्जशीट', 'ले गया सद्दाम' अशा हिंदी चित्रपटातही त्याच्या अभिनयाची जादू दिसली आहे. ...