लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, फोटो

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
थरारक असं काही! एका कोंबडीमागे लागले तब्बल २० वाघ, फोटोत बघा कुणी मारली बाजी... - Marathi News | Tigers catches bird hen in harbin siberian tiger park china photo goes viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :थरारक असं काही! एका कोंबडीमागे लागले तब्बल २० वाघ, फोटोत बघा कुणी मारली बाजी...

हार्बिनचा हा टायगर पार्क चीनमधील सर्वात मोठा सायबेरियन टायगर पार्क आहे. इथे २५० एकर परिसरात हा पार्क पसरलेला आहे. ...

भारताने केलेल्या आर्थिक कोंडीमुळे चीनचा तीळपापड, दिला असा इशारा - Marathi News | China angry over India's economic woes | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारताने केलेल्या आर्थिक कोंडीमुळे चीनचा तीळपापड, दिला असा इशारा

चिनी सैन्य आणि सरकारकडून सुरू असलेल्या धोकेबाजीमुळे संतापलेल्या भारताने आता चीनची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र भरताच्या या धोरणामुळे ड्रॅगनचा चांगलाच तीळपापड झाला आहे. ...

coronavirus: कोरोनावरील लसीसाठी चीन इरेला पेटला, वरिष्ठ अधिकाऱ्यालाच औषधाच्या चाचणीचा डोस दिला - Marathi News | coronavirus: China gives corona test vaccine to senior official | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनावरील लसीसाठी चीन इरेला पेटला, वरिष्ठ अधिकाऱ्यालाच औषधाच्या चाचणीचा डोस दिला

सर्वात आधी आपल्याकडे लस तयार व्हावी म्हणून अनेक देश प्रयत्नशील आहेत. दरम्यान, अमेरिका, ब्रिटन आणि चीन या देशांमध्ये कोरोनाच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ...

चीनने नेपाळच्या दिशेनं टाकलं आणखी एक पाऊल; भारताला लागली धोक्याची चाहूल - Marathi News | india china faceoff: China revives rail project worth 300 million us dollars in nepal | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने नेपाळच्या दिशेनं टाकलं आणखी एक पाऊल; भारताला लागली धोक्याची चाहूल

भारतातून गेलेल्या 'त्या' एका पत्रामुळे संपूर्ण नेपाळमध्ये खळबळ - Marathi News | india sends letter urging to stop nepalis from going to kalapani limpiyadhura | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातून गेलेल्या 'त्या' एका पत्रामुळे संपूर्ण नेपाळमध्ये खळबळ

CoronaVirus News : चिंताजनक! 6 आठवड्यात कोरोनाग्रस्तांमध्ये दुप्पट वाढ; WHOने बोलावली इमर्जन्सी बैठक - Marathi News | CoronaVirus Marathi News corona more deadly everyday patients doubled 6 week | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : चिंताजनक! 6 आठवड्यात कोरोनाग्रस्तांमध्ये दुप्पट वाढ; WHOने बोलावली इमर्जन्सी बैठक

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. धडकी वाढवणारी आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 6 आठवड्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. ...

कोरोनाची माहिती घेण्यासाठी वुहान मार्केटमध्ये आम्ही गेलो पण...; चिनी डॉक्टरांनी केला पर्दाफाश - Marathi News | We went to Wuhan Supermarket to find out about Corona; Chinese doctor exposed | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाची माहिती घेण्यासाठी वुहान मार्केटमध्ये आम्ही गेलो पण...; चिनी डॉक्टरांनी केला पर्दाफाश

चीनला मोठा धक्का; रशियाचा 'एस 400' ब्रह्मास्त्र देण्यास नकार, करार रद्द - Marathi News | russia suspends s400 missile system deliveries to china in another setback | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला मोठा धक्का; रशियाचा 'एस 400' ब्रह्मास्त्र देण्यास नकार, करार रद्द

रशियाने चीनला देण्यात येणार्‍या एस 400 क्षेपणास्त्राची डिलिव्हरी रद्द केली आहे. विशेष म्हणजे करार रद्द झाल्यानंतर चिनी माध्यमांनी रशियाला तसं करण्यास भाग पाडल्याचा सूर आळवला आहे. ...