लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...!  - Marathi News | Who is responsible for the death of 83 people in the Hong Kong fire The biggest disaster in 70 years, 4600 homes destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 

ताई पो जिल्ह्यात १९८३ मध्ये वांग फुक कोर्ट परिसरात बांधलेल्या या आठ बहूमजली इमारती आहेत. यांत 1984 फ्लॅट आहेत. यांत ४,६०० लोक राहत होते. ...

वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू - Marathi News | 'That' train came around the bend and everything went wrong; 11 workers died in a train accident in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

या अपघातात रेल्वे ट्रॅकवर देखभालीचे काम करणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांचा ट्रेनच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. ...

निवासी इमारती पत्त्याच्या पानांसारख्या जळाल्या, ४४ जणांचा मृत्यू, ३ जणांना अटक - Marathi News | Residential buildings burnt like leaves, 44 people died, 3 arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निवासी इमारती पत्त्याच्या पानांसारख्या जळाल्या, ४४ जणांचा मृत्यू, ३ जणांना अटक

हाँगकाँगमधील निवासी इमारतींमध्ये लागलेल्या आगीत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. या इमारती १९८० च्या दशकात बांधल्या होत्या. सध्या त्यांचे नूतनीकरण सुरू आहे. ...

चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन - Marathi News | Cabinet Approves ₹7,000 Crore Incentive Scheme for Rare Earth Permanent Magnets to Counter China's Dominance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन

Rare Earth : रेअर अर्थवरील चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार आज ७,००० कोटी रुपयांच्या मोठ्या योजनेला मंजुरी देण्याची अपेक्षा आहे. ...

अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा - Marathi News | Arunachal Pradesh is not India's territory, it is our Zhangnan; China's statement, targeting India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा

भारत व चीन यांच्या संबंधात सुधारणा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने दोन्ही देशांत पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे ...

खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर - Marathi News | India-China: Making false claims will not change reality; India's response to China claiming Arunachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर

चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा दावा केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...

चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार... - Marathi News | India-China: China again reiterates that Arunachal Pradesh is part of China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...

India-China: भारतीय महिलेला त्रास दिल्याचे आरोप चीनने फेटाळले! ...

हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ... - Marathi News | Gao Haichun Zhang Junjie Wedding: Oh my God...! A woman worth 26 thousand crores will marry a tea seller; There is a stir in the industry... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...

Gao Haichun Zhang Junjie Wedding : चीनमधील अब्जाधीश जोडपे गाओ हैचुन आणि झांग जुंजी यांचे लग्न! त्यांची प्रचंड संपत्ती आणि हाय-प्रोफाइल लग्नाची चर्चा. ...