लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनी बंदरातून युद्धाच्या रसायनांनी भरलेली इराणची जहाजे निघाली; रॉकेट इंधन पुरवल्याचा संशय, अमेरिका पोहोचू देणार?  - Marathi News | Iranian ships Shabdis and Berzin location loaded with chemicals leave Chinese port; Suspected of supplying rocket fuel, will the US allow them to arrive? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनी बंदरातून युद्धाच्या रसायनांनी भरलेली इराणची जहाजे निघाली; रॉकेट इंधन पुरवल्याचा संशय, अमेरिका पोहोचू देणार? 

Iran Ships leave China with Warfare: चीनमधून निघालेली इराणची जहाजे 'शब्दीस' आणि 'बर्जिन' मलक्का सामुद्रधुनीजवळ पोहोचली. ६,००० किमीचा प्रवास आणि अमेरिकन नेव्हीचा धोका. वाचा सागरी युद्धाचे ताजे अपडेट. ...

चीनमध्ये महागाईचा भडका! तीन वर्षांतील उच्चांकी स्तर गाठला; भारतासह जगाची चिंता वाढली - Marathi News | Impact of US-Iran Tension on China Rising Crude Oil Prices Drive Inflation Surge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनमध्ये महागाईचा भडका! तीन वर्षांतील उच्चांकी स्तर गाठला; भारतासह जगाची चिंता वाढली

US Iran War Impact On China : चीनमध्ये, फेब्रुवारी २०२६ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक दरवर्षी १.३% ने वाढला, जो तीन वर्षांतील सर्वात वेगवान दर आहे. हा चलनवाढीचा दर जानेवारीतील ०.२% दरापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. ...

चीनने भारतासाठी पुढे केला मैत्रीचा हात; मध्य पूर्वेतील तणावात अमेरिकेच्या डोळ्यात खुपणारी ऑफर - Marathi News | Amidst tensions in the Middle East, China-India relations have improved, must be maintained; An offer that catches America eye over Brics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने भारतासाठी पुढे केला मैत्रीचा हात; मध्य पूर्वेतील तणावात अमेरिकेच्या डोळ्यात खुपणारी ऑफर

चीन आणि भारताने चांगले शेजारी म्हणून मैत्री टिकवून ठेवावी आणि विकासावर लक्ष केंद्रित करावे असं चीनने म्हटले आहे. ...

...तर संघर्ष अधिक निर्माण होईल; मध्य पूर्वेतील संघर्षावर चीनने मांडली स्पष्ट भूमिका - Marathi News | Iran Isreal US War Update:...then more conflicts will arise; China presents a clear position on the conflict in the Middle East | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर संघर्ष अधिक निर्माण होईल; मध्य पूर्वेतील संघर्षावर चीनने मांडली स्पष्ट भूमिका

दोन्ही बाजूंनी अडथळे दूर करणे आवश्यक आहे. चीनसोबत एकाच दिशेने काम करावे असा सल्ला त्यांनी अमेरिकेला दिला. ...

इराणच्या एका जबरदस्त हल्ल्यानं अमेरिकेला अब्जावधीचं नुकसान; US चीनच्या जाळ्यातही अडकणार - Marathi News | Iran, Isreal US War: A massive attack by Iran caused billions of dollars in losses to America; US will also fall into China trap | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या एका जबरदस्त हल्ल्यानं अमेरिकेला अब्जावधीचं नुकसान; US चीनच्या जाळ्यातही अडकणार

हे रडार अत्यंत आधुनिक आणि प्रगत होते. त्यासाठी लाखो डॉलर्सही खर्च झाले होते. परंतु अमेरिकेसाठी आणखी मोठी समस्या म्हणजे त्यांना पुन्हा रडार उभारण्यासाठी चीनकडे पहावे लागेल. ...

राजकारणात नसते, तर कुठे असते? राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितलं! भारत, चीन, अमेरिका, इंग्लंड संदर्भातही मोठं भाष्य केलं - Marathi News | If not in politics, where would it be Rahul Gandhi clearly said it He also made a big comment regarding India, China, America, England | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारणात नसते, तर कुठे असते? राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितलं! भारत, चीन, अमेरिका, इंग्लंड संदर्भातही मोठं भाष्य केलं

आज तंत्रज्ञानावर चीनचे वर्चस्व आहे. ही आपल्यासाठी एक मोठी समस्या आहे, कारण आपण अशा काही देशांपैकी एक आहोत, ज्यांच्याकडे हे परिवर्तन करण्याची क्षमता आहे. योग्य धोरणे आणि दृष्टिकोन असल्यास, भारत चीनशी स्पर्धा करू शकतो, असा माझा विश्वास आहे." ...

अमेरिका 'इराण युद्ध' जिंकणार की हरणार? चिनी 'नॉस्ट्रॅडॅमस'ची तीन भाकितं, दोन खरी ठरली; तिसरी भविष्यवाणीही खळबळजनक! - Marathi News | Will America win or lose the Iran war Three predictions by Chinese Nostradamus two came true the third prediction is also sensational | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका 'इराण युद्ध' जिंकणार की हरणार? चिनी 'नॉस्ट्रॅडॅमस'ची तीन भाकितं, दोन खरी ठरली; तिसरी भविष्यवाणीही खळबळजनक!

...हे युद्ध दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, 'चीनचा नास्त्रेदमस' म्हणून ओळखले जाणारे यू-ट्यूबर तथा प्रोफेसर जुएकिन जियांग यांची भविष्यवाणी सध्या जगभरात चर्चेत आहे. ...

इराण तणावादरम्यान रशियानं कच्च्या तेलाचा खजिनाच उघडला; भारत आणि चीनसाठी केली मोठी घोषणा - Marathi News | Russia opens its crude oil treasury amid Iran israel america war makes big announcement for India and China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण तणावादरम्यान रशियानं कच्च्या तेलाचा खजिनाच उघडला; भारत आणि चीनसाठी केली मोठी घोषणा

Iran Israel America War Crude Oil: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या बाजारात खळबळ उडाली आहे. होर्मुजबाबत अनिश्चितता वाढली असतानाच रशियानं मोठी खेळी खेळली आहे. ...