लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Deepseek नक्की काय आहे? ज्यानं अमेरिकेत उडवली खळबळ; यामागे कोणाचं डोकं? - Marathi News | What exactly is Deepseek ai tool app The one that caused huge loss america Who is behind it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Deepseek नक्की काय आहे? ज्यानं अमेरिकेत उडवली खळबळ; यामागे कोणाचं डोकं?

DeepSeek Inside Story: आधी चॅटजीपीटी, मग जेमिनी, मग ग्रोक, पण आता डीपसीक आल्यानंतर टेक इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. ...

'Nvidia चे तंत्रज्ञान वापरले', चायनीज DeepSeek Ai बाबत इलॉन मस्कचा मोठा दावा - Marathi News | Elon Musk On DeepSeek AI: 'Used Nvidia's technology', Elon Musk's big claim about Chinese DeepSeek AI | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'Nvidia चे तंत्रज्ञान वापरले', चायनीज DeepSeek Ai बाबत इलॉन मस्कचा मोठा दावा

Elon Musk On DeepSeek AI: डीपसीकच्या तांत्रिक दाव्यांबाबत फसवणुकीचे आरोपही सुरू झाले आहेत. ...

...तर त्या देशांवर जास्तीत जास्त कर लादू; डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत, चीनला थेट इशारा - Marathi News | USA News: we will impose maximum tariffs on those countries; Donald Trump's direct warning to India, China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर त्या देशांवर जास्तीत जास्त कर लादू; डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत, चीनला थेट इशारा

USA News: आम्हाला त्रास होणार असेल, तर आम्ही त्या देशांवर नक्कीच कर लादणार... ...

DeepSeek ची पोलखोल! अरुणाचल प्रदेशच्या प्रश्नावर चिनी AI चॅटबॉटने दिले धक्कादायक उत्तर - Marathi News | DeepSeek's revelation Chinese AI chatbot gives shocking answer to Arunachal Pradesh question | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :DeepSeek ची पोलखोल! अरुणाचल प्रदेशच्या प्रश्नावर चिनी AI चॅटबॉटने दिले धक्कादायक उत्तर

चीनने नवीन AI चॅटबॉट लाँच केले आहे, यामुळे अमेरिकेतील चॅटबॉटचा गोंधळ उडाला आहे. Deepseek ने अरुणाचल प्रदेश बाबत धक्कादायक उत्तर दिले आहे. ...

वाघाचं मूत्र बाटल्यांमध्ये भरून विकतोय चीन; कुणी पितंय, कुणी अंगाला लावतंय! प्रकरण काय? - Marathi News | China is selling tiger urine in bottles; some are drinking it, some are applying it to their bodies for the tritment of arthritis | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाघाचं मूत्र बाटल्यांमध्ये भरून विकतोय चीन; कुणी पितंय, कुणी अंगाला लावतंय! प्रकरण काय?

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, या प्राणीसंग्रहालयाकडून वाघाचे मूत्र 50 युआन (जवळपास 600 रुपये) प्रति बॉटल (२५० ग्रॅम) दराने विकले जात आहे... ...

मोठी बातमी! कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार, चीनसोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब - Marathi News | India-China Relations: Kailash Mansarovar Yatra to resume, sealed in meeting with China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार, चीनसोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब

India-China Relations: भारत आणि चीनी अधिकाऱ्यांची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

चीनी DeepSeek Ai ने उडवली झोप; ChatGPT आणि Google Gemini ला टाकले मागे - Marathi News | Chinese DeepSeek AI wakes up big companies; leaves ChatGPT and Google Gemini behind | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनी DeepSeek Ai ने उडवली झोप; ChatGPT आणि Google Gemini ला टाकले मागे

चीनी स्टार्टअप कंपनीने आपले Ai मॉडेल लॉन्च करुन अमेरिकन कंपन्यांचे टेंशन वाढवले ​​आहे. ...

रशियाची भारताला ऑफर पण चीन आणि पाकिस्तान वाढवणार टेन्शन; 'अफगाण QUAD' काय आहे? - Marathi News | Russia offer to India but China and Pakistan will increase tension; What is 'Afghan Quad'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाची भारताला ऑफर पण चीन आणि पाकिस्तान वाढवणार टेन्शन; 'अफगाण QUAD' काय आहे?

भारताकडून अफगान क्वाडमध्ये सहभागाबद्दल अधिकृतपणे काही निवेदन आले नाही. परंतु तज्ज्ञांनी यावर आपली मते मांडली आहेत. ...