Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
कावेरी पाणी प्रश्नावरून तामिळनाडूमध्ये वातावरण बिघडू शकते, असा अंदाज येथील काही राजकारण्यांना होता. त्यामुळे त्यांनी आयपीएलचे सामने चेन्नईमध्ये खेळवण्यासाठी विरोध दर्शवला होता. पण बीसीसीआय आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघाने राजकारण्यांची गोष्ट गंभारपणे ...
पहिल्या दोन सामन्यांत सनसनाटी विजय मिळवून आयपीएलमध्ये झोकात पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जला दुखापतींचे ग्रहण लागले आहे. केदार जाधव आणि फाफ डू प्लेसिसनंतर आता चेन्नईचा अजून एक धडाकेबाज फलंदाज... ...
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आणि बॉलीवूडचा किंग खान शाहरुख चांगलाच खूष होता. आपला संघ आता जिंकणार हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होतं. पण अखेरच्या षटकात विनय कुमारने 19 धावा दिल्या आणि त्यानंतर तो समाजमाध्यमांवर ट्रोल व्हायला लागला. ...
आयपीएलच्या अकराव्या सत्राने धमाकेदार सुरुवात झाली. ज्या दिमाखदार सोहळ्याने स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पाडला, त्याहून जास्त थरार वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात पाहायला मिळाला. ...