यात ३०० मोबाईल नंबरमध्ये भारतीय पत्रकारांचाही समावेश आहे. त्याशिवाय विरोधी पक्षातील ३ मोठे नेते, मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री, सुरक्षा संस्थेतील सध्याचे आणि माजी प्रमुख अधिकारी, उद्योगपती यांचाही समावेश आहे. ...
द गार्डियन आणि वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात आरोप करण्यात आला आहे, की जगातील अनेक सरकारे पेगासस नावाच्या एका विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमाने मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि मोठ्या वकिलांसह अनेक मोठ्या व्यक्तींची हेरगिरी करत आहे. ...