लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

‘यूपीए’च्या तुलनेत आता महाराष्ट्रात १२४ टक्के अधिक रेल्वे लाइन, मोदी सरकारची कामगिरी उल्लेखनीय; राज्याला दिलेला निधीही वाढला - Marathi News | 124% more railway lines in Maharashtra now than in UPA, Modi government's performance is remarkable; Funding for the state also increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘यूपीए’च्या तुलनेत आता महाराष्ट्रात १२४ टक्के अधिक रेल्वेलाइन, मोदी सरकारची कामगिरी उल्लेखनीय

Indian Railway: राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोओ) महाराष्ट्रात वर्ष २०१४-२०२१ या कालावधीत दरवर्षी सरासरी १३०.८६ किलोमीटरचे रेल्वेमार्ग कार्यान्वित केले. २००९-२०१४ या कालावधीत हेच काम ५८.४ किलोमीटर एवढेच होते. ...

सात वर्षांपासून अभिजात भाषेचा अहवाल केंद्राच्या फायलीत - Marathi News | Classical language report in center file for seven years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सात वर्षांपासून अभिजात भाषेचा अहवाल केंद्राच्या फायलीत

Marathi News: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी शिफारस साहित्य अकादमीने केलेली असताना केंद्र सरकारने गेल्या ७ वर्षांपासून या अहवालाला थंडबस्त्यात टाकला असल्याचे समोर आले आहे.  ...

आणखी तीन सरकारी कंपन्यांची होणार विक्री, शिपिंग कॉर्पोरेशन, बीईएमएल, बीपीसीएलचा समावेश - Marathi News | Three more Government-owned companies will be sold, including Shipping Corporation, BEML, BPCL | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्राकडून आणखी तीन सरकारी कंपन्यांची होणार विक्री, विक्रीच्या यादीत या कंपन्यांचा समावेश

Central Government : केंद्र सरकार येत्या आर्थिक वर्षात Shipping Corporatio, BEMLआणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) या तीन सरकारी कंपन्यांची विक्री करणार आहे. ...

सौर संयंत्रामुळे वीज बिल खूप कमी येणार, सरकारकडून बँकेत थेट अनुदान जमा होणार - Marathi News | The solar plant will greatly reduce the electricity bill, direct subsidy from the government to the bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सौर संयंत्रामुळे वीज बिल खूप कमी येणार, सरकारकडून बँकेत थेट अनुदान जमा होणार

Solar Panel : आता नागरिकांना स्वतःहून, कोणत्याही विक्रेत्याद्वारे किंवा कंपनीद्वारे त्यांच्या घराच्या छतावर सौरऊर्जा संयंत्र बसविता येणार आहे. नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने या संदर्भातील प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. ...

अखेर हमीभाव समितीला निवडणूक आयोगाची मंजुरी, कृषिमंत्री तोमर यांची राज्यसभेत माहिती - Marathi News | Finally, the approval of the Election Commission to the guarantee committee, the information of Agriculture Minister Tomar in the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर हमीभाव समितीला निवडणूक आयोगाची मंजुरी, कृषिमंत्री तोमर यांची राज्यसभेत माहिती

MSP News: शेती उत्पादनांना किमान हमीभाव (एमएसपी) देण्यासंदर्भात समिती गठित करण्यासाठी निवडणूक आयोगाने संमती दिली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ही समिती गठित करण्यात येईल ...

आजचा अग्रलेख: राहुल नव्हे, चीनकडे बघा! - Marathi News | Today's Editorial: Look at China, not Rahul! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: राहुल नव्हे, चीनकडे बघा!

India Vs China : चीन व पाकिस्तान हे भारताच्या शेजारचे दोन देश काल-परवा जवळ आले की, भारताच्या स्वातंत्र्यापासूनच त्यांची जवळीक आहे आणि आताच ते मित्र बनले असतील तर केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार त्यासाठी कारणीभूत आहे, की काँग्रेस नेते राहुल गांधी ...

खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार, सर्वसामान्यांना दिलासा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Central government impose stock limit on edible oils and oilseeds till 30th June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार, सर्वसामान्यांना दिलासा; केंद्राचा मोठा निर्णय

काही राज्यांना केंद्र सरकारच्या या निर्णयात विशेष सूट देण्यात आली आहे, म्हणजेच येथे मर्यादेपेक्षा जास्त साठा करता येऊ शकतो. ...

Air India, NINL नंतर खासगीकरणाचा मार्ग मोकळा! मोदी सरकार आणखी ३ कंपन्यांची विक्री करणार - Marathi News | modi govt to privatised 3 more company shipping corp beml bpcl in next fiscal year after air india ninl | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Air India, NINL नंतर खासगीकरणाचा मार्ग मोकळा! मोदी सरकार आणखी ३ कंपन्यांची विक्री करणार

केंद्रातील मोदी सरकारचा आणखी तीन कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे. ...