लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

पीक कर्जावरील व्याज परतावा अनुदान रद्द, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना फटका - Marathi News | Cancel the interest repayment subsidy on crop loans from the central government, Two lakh farmers hit in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पीक कर्जावरील व्याज परतावा अनुदान रद्द, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना फटका

ही सवलत कायम ठेवायची म्हटली तर जिल्हा बँकेचे उत्पन्न ४४ कोटीने घटणार असल्याने बँकेनेही केंद्राच्या धोरणाला विरोध केला आहे. ...

Edible Oil : खाद्यतेलाच्याबाबतीत सरकार कठोर, कस्टम ड्युटी रद्द केल्यानंतर घेतली अशी अ‍ॅक्शन - Marathi News | central agency raid in mp rajasthan and gujarat after custom duty free import of soya bean sunflower edible-oil | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खाद्यतेलाच्याबाबतीत सरकार कठोर, कस्टम ड्युटी रद्द केल्यानंतर घेतली अशी अ‍ॅक्शन

मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आणि तेलबियांचा साठा केला जात असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे. यामुळे बाजारात आवक कमी झाल्याने तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. ...

Sukanya Samriddhi Yojana Rules Change: सुकन्या योजनेचे नियम बदलले! सरकारने केलेले ‘हे’ ५ बदल जाणून घ्या अन् लाभ मिळवा - Marathi News | central govt made these 5 big rules changes in sukanya samriddhi yojana know all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुकन्या योजनेचे नियम बदलले! सरकारने केलेले ‘हे’ ५ बदल जाणून घ्या अन् लाभ मिळवा

Sukanya Samriddhi Yojana Rules Change: सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्हीही खाते उघडले असल्यास हे नियम पाहणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. पाहा, डिटेल्स... ...

मोदी सरकारची माघार! BPCL चे खासगीकरण करणार नाही; नेमकं कारण काय? जाणून घ्या - Marathi News | central govt withdraws bpcl privatization public field oil marketing company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारची माघार! BPCL चे खासगीकरण करणार नाही; नेमकं कारण काय? जाणून घ्या

BPCL मधील संपूर्ण हिस्सेदारी विकून खासगीकरण करण्याच्या प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे सरकारने जाहीर केले. ...

साखर निर्यात बंदीचा केंद्र सरकारचा निर्णय मुर्खपणाचा, माजी खासदार राजू शेट्टींचे टीकास्त्र - Marathi News | Central government's decision to ban sugar exports is foolish, Criticism of former MP Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर निर्यात बंदीचा केंद्र सरकारचा निर्णय मुर्खपणाचा, माजी खासदार राजू शेट्टींचे टीकास्त्र

या धोेरणामुळे शेतकऱ्यांसह संपूर्ण उद्योग खड्ड्यात जाईल ...

मोदी सरकार आता ‘या’ २ सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करणार; तुमचं खातं आहे का? - Marathi News | central govt 2 public sector banks privatization work is in progress central bank of india indian overseas bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार आता ‘या’ २ सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करणार; तुमचं खातं आहे का?

सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खाजगीकरण करण्यासाठी मोदी सरकारने त्या दिशेने काम सुरू केल्याचे सांगितले जात आहे. ...

मोदी सरकारची चांदी! सार्वजनिक बँका नफ्यात; केंद्राला ८ हजार कोटींचा लाभांश शक्य - Marathi News | public sector bank in profit and possibility to give dividend of rs 8000 cr to central modi govt | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारची चांदी! सार्वजनिक बँका नफ्यात; केंद्राला ८ हजार कोटींचा लाभांश शक्य

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सुधारलेल्या कामगिरीमुळे सरकारी तिजोरीत सुमारे ८ हजार कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. ...

Narendra Modi@8 : किती लकी ठरणार 8वं वर्ष, PM मोदी का मानतात हा अंक शुभ? सर्व मोठ्या निर्णयांशी खास कनेक्शन - Marathi News | Modi government 8th year for the why pm narendra modi considers 8 number auspicious the connection of pevery major decision to this | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :किती लकी ठरणार 8वं वर्ष, PM मोदी का मानतात हा अंक शुभ? सर्व मोठ्या निर्णयांशी खास कनेक्शन

पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यातील मोठ्या घटनांमध्ये '8' या अंकाचा जबरदस्त योगा योग आहे. मग नोटाबंदीचा निर्णय असो, की लॉकडाऊनची घोषणा...! ...